Img
Logo Home | Font Problem | Contact us
Banner
IMG2

श्री संत सेना नाभिक समाज , वांद्रे , मुंबई आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

समाज बंधू भगिनीनो, 

दर वर्षीप्रमाणे मंडळाने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा मंगळवार दिनांक
२६ जानेवारी २०१६ रोजी संस्थेच्या सभाग्रहात आयोजित केला आहे .
सर्व विवाहेच्छुक मुला- मुलींनी मेळाव्याला उपस्तिथ राहावे हि विनंती.

वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००

 

 

Melava_2016 Patrak<---- माहिती पत्रक येथे उपलब्ध आहे.

-: संपर्क :-
श्री संतसेना महाराज नाभिक समाज आणि श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्ट
स्वामी विवेकानंद मार्ग, वांद्रे ( प ), मुंबई - ४०० ०५०
फोन :- ०२२ २६४२ ४१८१
कार्यालयीन वेळ सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते ५.०० वा.

=================================================

 

Site Design and Hosting by White Pearls
This site is best viewed with 1024 x 768 screen resolution